Wednesday, November 11 2026 12:41 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर 19 : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय

हक्क, कर्तव्यांबाबत सदैव जागरुक राहण्याची गरज – विधानमंडळ सचिव विलास आठवले

नागपूर, 19 : संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक

विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद – विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे

नागपूर, 19: संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्या शिवाय सभागृहात बोलत यावे, काम करता यावे यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्य घटनेत असल्याचे विधान मंडळाचे सचिव (1) जितेंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त

नागपूर, 19: नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18: लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वीच मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून

नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३० कोटीची गुंतवणूक, ३ हजार रोजगार नागपूर, 18 : मिहान नागपूरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिससारख्या जागतिक किर्तीच्या अनेक

पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असून या आर्थिक

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांची लक्षणीय कामगिरी

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचे ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सोमवारी कौतुक केले. याप्रसंगी,

बुधवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद

ठाणे (18) : ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीची महत्वाची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार दिनांक 21/12/2023 रोजी सकाळी 9.00

जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने निश्चितच जबाबदारी वाढली- पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सूर

ठाणे (18) : प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो, पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवित असताना अनेक यशापयशाला सामोरे