Tuesday, December 23 2025 3:11 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

कोल्हापूर, 27 : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 27 : राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न

ठाणे, 27 : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांची ठाणे महापालिकेस भेट

महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा घेतला आढावा ठाणे 25 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाच दिवसात केली 73 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

ठाणे 25 : मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. दिनांक 19 ते 24

मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली १०० दिवस कृती कार्यक्रम व विकास योजनांचा आढावा

ठाणे, 24 :- मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती कार्यक्रम, 150 दिवस कार्यक्रम, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

मुंबई,24: नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांसाठीच्या १३ व्या प्रशिक्षण सत्राला प्रारंभ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश

ग्रामपंचायत मालमत्तांची माहिती आता ऑनलाईन!

जिल्ह्यातील ९४७७ मालमत्तांचे सर्वेक्षण आणि डिजिटल नोंदणी; ग्रामस्थांसाठी पारदर्शक माहिती उपलब्ध होणार ग्रामस्तरावर सुसूत्र व विश्वासार्ह प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे, 23 – जिल्हा परिषद,

द्रास येथील भारतीय लष्करी तळावर ‘लेझर शो’तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटींची मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला कारगिलमधील ‘सरहद्द शौर्यथॉन-2025’ स्पर्धेला एकनाथ शिंदेंनी दाखवला झेंडा.. द्रास (जम्मू आणि काश्मीर) 23 :- कारगिल

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार कोल्हापूर 23: लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही