Wednesday, November 11 2026 10:28 am

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

राज्यपालांच्या हस्ते प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण

पुणे, 5 : कपूर कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उत्कर्षात मोलाचे योगदान दिले आहे. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे कलाकार होते,

अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव,2: अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

ठाणे, 1 – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा वेळी ग्रामीण भागातील लोकांना शश्वात

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, 31 – महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 साठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे 30:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत “रस्ता सुरक्षा अभियान-2024” निमित्त शुक्रवार, दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लुईसवाडी,एलआयसी बिल्डिंग समोर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

कोल्हापूर, 30 : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय

राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथाप‍ि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा ‘भीमा कृषी महोत्सव’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. येथे भरलेला ‘भीमा कृषी महोत्सव’ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित

प्रवासीस्नेही ठाणे आणि शाळास्नेही परिसर करण्यासाठी या अर्थसंकल्पात विचार करावा

प्रवासी संघटना, शाळाचालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्य़क्त केल्या भावना ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’, चौथे सत्र ठाणे 29 : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी