Wednesday, November 11 2026 9:18 am

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

सर्वंकष स्वच्छता मोहिमेस लोकमान्यनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे 04 : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#DeepCleaningCampaing) आज (02 मार्च) लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. लोकमान्य

गरीब व निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाकडून मिळणार मोफत उपचार आणि मदत   ठाणे 04 : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब, निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील

जागतिक महिलादिनानिमित्त व ठामपा आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन आयोजित सायकल राईडमध्ये ६०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ठाणे, 04 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 03 मार्च आयोजित करण्यात

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 4:. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे 04 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 04:- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे 03: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, 03: स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ व तुळापूर येथील बलिदानस्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा

गुजरात, कर्नाटक व दिल्ली या तीन राज्यांच्या एकत्रित थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 02 : महाराष्ट्रात १ लाख १२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. गुजरात, कर्नाटक व दिल्ली या तीन राज्यात एकत्रित गुंतवणुकीचा आकडा एक लाख नऊ

6 व 7 मार्च रोजी ठाण्यात होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात बेरोजगार युवक सहभागी होतील यासाठी सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करावेत : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार मेळावा” 6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार ठाणे 01 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय कोकण ‘नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे’ आयोजन दि.