Sunday, April 5 2026 9:24 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

आयुक्त कारवाईचे आदेश देतात; अधिकारी मात्र हरताळ फासतात…

अनधिकृत बांधकामांवरून आमदार संजय केळकर यांचा लक्ष्यवेधीद्वारे हल्लाबोल… ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक

ठाणे महानगरपालिकेची जाहिरात फी थकबाकीदारांवर कारवाई

६३ लाख रुपयांच्या थकबाकीची झाली वसूली ठाणे (१९) : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध होर्डिंगधारकांनी जाहिराती फीची थकविल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंगवरील जाहिरातींचे फ्लेक्स

शिवसेनेतर्फे एस.एस.सी सराव परीक्षेचे आयोजन

ठाणे, 19 : दहावी अर्थात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती जावून त्यांचा आत्मविश्वास वाढावा व पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी एस.एस.सी बोर्डाच्या पध्दतीने सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्यावतीने घेतली

बाधित नागरिकांचे तातडीने पुनवर्सन – ठाणे महापालिका आयुक्तांची ग्वाही

ठाणे, 19 ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील के-व्हिला पूल ते पंचगंगादरम्यान नाल्यावर ६७६ मी. लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे के-व्हिला राबोडीमार्गे कळवा-साकेतकडे जाण्यासाठी

साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

नागपूर 19: अमळनेर, जि. जळगांव येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूतीपूर्व कक्ष स्थापन करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर 19 : नंदुरबार, पालघर, धुळे अशा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी प्रसूती पूर्व केंद्र स्थापन करावे. या कक्षात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर, 19: राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून

समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर 19: राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नागपूर, 19: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस,

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर

नागपूर, 19 – मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. मंत्री