Wednesday, November 11 2026 7:51 am

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार, प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीच्या मेळाव्यात घोषणा कोल्हापूर, 16 अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता

शिवसेनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात उसळला महिला महाशक्तीचा सागर!

कोल्हापूर, 16:- महायुतीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आज रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात २० हजारांपेक्षा अधिक महिला शक्तिचा सागरच उसळला. कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान !

मुंबई, 16 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुबंई, 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई

मुंबई, 16 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर

‘चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

मुंबई 16 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे

ठाणे ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद सज्ज

ठाणे, 10 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवेलगच्या

कोपरीतील नवरात्रोत्सवात मथुरेचा देखावा

चैत्र नवरात्रौत्सव प्रारंभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली पुजाअर्चा ठाणे,१० हिंदू नववर्ष प्रारंभ होत असल्याने याचदिवशी चैत्र नवरात्र उत्सव सुरु होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे

आयुक्त सौरभ राव यांनी घेतला कळवा प्रभाग समितीचा आढावा

*मालमत्ता कर आणि पाणी पट्टी यांची वसुली १०० टक्के होईल या दृष्टीने कार्यवाही करावी – आयुक्त सौरभ राव* *कळवा परिसराची केली पाहणी* ठाणे (१०) – ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग

उथळसर आणि नौपाड्यातील काही भागात 15 एप्रिलला पाणी पुरवठा बंद

*उथळसर आणि नौपाड्याच्या काही भागात सोमवार १५ एप्रिल रोजी पाणी पुरवठा बंद* ठाणे (१०) : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जल वाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवार, १५ एप्रिल स.