Wednesday, November 11 2026 7:35 am

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे, 26 – ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आज (दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी) सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज

महायुतीचे सरकार हे महिलांना सक्षमीकरणासाठी आणि नारी शक्तीसाठी काम करणारे नेते असलेले सरकार…. डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे 26 : महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येऊन दोन वर्ष झाले आहेत. असे असताना सुद्धा या सरकारने महिलांच्या सक्षमीकरण आणि नारी शक्तिसाठी अविरत काम केले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई,25: जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

ठाणे 23 : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करुन मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के व्हिला नाला पुलाचे कामासाठी बाधित होत

तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना

पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता ठाणे 23 : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या

ठाणे महापालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा

तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन ठाणे २३ : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही

ठाणे २३ : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या

ठाणे लोकसभेत धनगर समाजाचा उमेदवार

ठाणे 19 : धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून ठाणे लोकसभेतील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य

बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास पुण्यात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल पुणे, १८ – बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार, संकल्प केला आहे. ही

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव, 18 : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध हे दयाळूपणाचे द्या. प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा.