Saturday, April 4 2026 5:54 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींमध्ये `स्वच्छतेचा जागर’ सुरु

सर्व ग्रामस्थानी आपल गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा – कपिल पाटील ठाणे,03 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये एकाच

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सावित्रीमाई, फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी

ठाणे 03 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज

ठाणे महापालिका उद्यानांतील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड

• वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाचा उपक्रम • २१ उद्यानांतील २००० झाडांवर लावले क्यू आर कोड ठाणे (०३) : ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 03 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्स चे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे,

ठाण्यात दृष्टिहीनांचे काव्यसंमेलन

ठाणे, 02 : दृष्टिहीनांना वाचनाचा आनंद मिळवून देणाऱ्या लुईस ब्रेल यांच्या स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने ठाण्यात दृष्टिहीनांच्या काव्यसंमेलनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. एकूण सहा अंध

तरुणाईने मद्यधुंद होऊन नव्हे तर रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान सर्वश्रेष्ठ दान करीत मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांचा वारसा नेला पुढे.. ठाणे, 02 :- गुरुवर्य धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष

राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच आमचे ध्येय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 02 :- मला काय मिळाले यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले काम

ठाणे जिल्ह्यातील 431 गावांत बुधवारी `स्वच्छतेचा जागर’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पंचायती राज विभागाचा उपक्रम- – कपिल पाटील

ठाणे,02 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी (ता. 3) एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर’ केला जाणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी

आधी कामगारांची थकबाकी मगच…क्लस्टरचे काम – आ. संजय केळकर यांचा इशारा..

क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केलेल्या जागेतील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांवर अन्याय.. ठाणे 01 -गोरगरीब रहिवाश्यांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर मतदारसंघातील 137 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ठाणे 01- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी गृहनिर्माण मंत्री , आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जि). अध्यक्ष सुहास देसाई , कार्याध्यक्ष प्रकाश पाटील