Tuesday, June 30 2026 9:18 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाला प्रारंभ

१५ ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प पोखरण रोड येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनी ५००० झाडे लावून अभियानाला सुरूवात ठाणे ०६ : जागतिक

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे ०६ : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन

वापरलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या वस्तू ठाणेकरांनी ‘आरआरआर’ केंद्रांवर द्याव्यात!

• महापालिका मुख्यालयातील केंद्राचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन • ठाण्यात १० ठिकाणी ‘ट्रिपल आर’ केंद्रे सुरू • ‘रिड्युस, रीयुज आणि रिसायकल’ हा नवीन काळाचा मंत्र • पुस्तके,

होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपाचा आग्रह

माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ठाणे, 30 : घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ

पुराची सूचना देणाऱ्या सेन्सरमुळे आपत्ती व्यवस्थापन होणार प्रभावी

महापालिका क्षेत्रातील सहा सेन्सरची देखभाल – दुरुस्ती पूर्ण ठाणे 30 : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार ठाणे 30 : ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान

बेकायदा पब-हुक्का पार्लरला स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार..

आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा.. ठाणे, 30 ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी

जल जीवन मिशन कामांना गती मिळावी अन्यथा कारवाई करण्यात येईल – मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे

पुढील दोन महिन्यांत जल जीवन मिशनचे काम पुर्ण करण्याचे आदेश ठाणे, 30 जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊन कामे जलद गतीने पुर्ण होण्याच्या दृष्टीने

शट डाऊन पुढे ढकलण्यात आल्याने पाणी पुरवठा नियमितपणे होणार

ठाणे (३०) : महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने दि. ३० मे रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे दुरूस्तीसाठी

कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, 30 – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गरजू तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण वर्गासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे तसेच