Tuesday, June 30 2026 1:45 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

गणपतीसाठी चाकरमान्यांचा कोकण प्रवास होणार सुखाचा

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर २०२ विशेष ट्रेन च्या फेऱ्या… ठाणे, 31 कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीपासून गणेशमूर्ती

ठाणे 31 : शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त

राज्यभरातून आलेल्या १६ गोविंदा पथकांनी शानदार मानवी मनोरे रचत प्रेक्षकांची जिंकली मनं

प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरी उत्साहात संपन्न ठाणे, 30 – प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील १६ संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात

जिल्ह्यातील ८ तलाव गाळमुक्त; २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश

ठाणे, 30- ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा ब्लॉकस्तरीय आढावा बैठकांचा धडाका सुरु

ठाणे, 30 – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका हद्दीत ब्लॉकस्तरीय आढवा बैठकांचा

ठामपा आयोजित पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे (30) : पर्यांवरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठामपा शाळा

अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

ठाणे (30) : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षयपात्र फाऊंडेशनच्यावतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये

मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश

ठाणे, 30- आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना

राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार कांद्याच्या साठवणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मुंबई,26 : कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर

नदी, नाले, ओढे. धरण, धबधब्यांसारख्या पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, 26 :- राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे. धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या,