Wednesday, April 1 2026 9:45 pm

Category: महाराष्ट्र

Total 2511 Posts

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्यातील ४८ लाख लाडक्या बहीणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपये बॅंक खात्यात ट्रान्सफर – प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे

ठाणे, 16- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ठाणे

मुख्यमंत्र्यांनी साधला बहीणींशी संवाद

ठाणे,16 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बहीणींशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,

कुळगाव बदलापूर नगर परिषद नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन ठाणे,16: आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा आम्हाला महानगरपालिका पाहिजे, तेव्हा महानगरपालिका केली जाईल.

प्रशासन लोकसेवेसाठी कटिबध्द -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 16 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हयातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य

“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला जमा होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

ठाणे, 13 : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटी पेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ

नवउद्योजकांच्या स्वप्नांना अमृत देणार भरारी. “अमृत” च्या लक्षित गटासाठी, आत्मनिर्भर ही नवसंकल्पना!!!

ठाणे,13 :- दि.01 ऑगस्ट 2024 रोजी “अमृत” आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत नव उद्योजकांना प्रशिक्षण देणे हा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील

सी पी टॅंक येथील कचरा उचलण्यासाठी जादा मनुष्यबळ आणि गाड्या ठेवण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सायंकाळी केली सी पी टॅंकची पाहणी ठाणे, 13 – : सी पी टॅंक येथे साठलेला कचरा उचलून वागळे इस्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बँक लिंकेज संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

ठाणे, 13 – आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीत जास्तीत जास्त पतपुरवठा (बॅंक कर्ज) उपलब्ध करून देणे, ऑनलाइन बँक लिंकेज करणे ही प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद

डायघरवासियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

ठाणे, 13 :-कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी

तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया, चला धार्मिक स्थळे पाहूया !

विविधतेने नटेलेला असा आपला भारत देश आहे. भारतात तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाविकांनी गजबजलेली प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पाहायला मिळतात. राज्यासह देशात असे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे या तीर्थक्षेत्रांना आयुष्यात एकदा