Thursday, August 6 2026 9:27 am

Category: नाशिक

Total 74 Posts

केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार : केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा

नाशिक 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनानुसार देशात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

नाशिक, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधत

तोफखाना दलाने दाखविली चित्त थरारक प्रात्यक्षिके

नाशिक, 15 : सीमेवर शत्रूचा मुकाबला करताना भारतीय दलाचे सामर्थ्य दर्शविणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके काल नाशिकमध्ये लष्कराच्या देवळाली छावणीच्या फायरिंग रेंज येथे झाली. तोफ खाना दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय बनावटीच्या 120

युवकांनी शास्त्रीय व लोकनृत्य परंपरांचे जतन करावे – मंत्री डॉ. भारती पवार

नाशिक 15 आपल्या देशाला विविध नाट्य, नृत्य परंपरा लाभल्या असून त्यामुळे देशाची जगात एक वेगळी ओळख आहे. या शास्त्रीय व लोकनृत्य परंपरेचे युवकांनी जतन करून त्या पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव -२०२४ : तरूणांचे सामर्थ्य, एकता, देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे पारंपरिक खेळांमधून दर्शन

नाशिक, 15 – नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी शहरातील महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या पारंपरिक खेळांमधून

युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, 10: नाशिक शहरात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले काळारामाचे दर्शन

नाशिक, 06 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल श्री बैस. यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम

वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र : राज्यपाल रमेश बैस

नाशिक,06 : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाशिक,06: समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

नाशिक, 22 : आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर,