Monday, November 3 2025 8:30 am

Category: नाशिक

Total 53 Posts

श्रीरामपूर तालुक्यातील कालवा दुरुस्तीच्या कामांना निधी देण्यात येईल- राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, 23– श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती बँक उर्जितावस्थेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, 15: जिल्हा मध्यवर्ती बँकचे जवळपास 50 हजार शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांची बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार सुरू करावेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास

ग्राम कृषिविकास समितीने प्रकल्पासाठी सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक,07 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गावपातळीवर ग्राम कृषिविकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. आज सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ

डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, 02 – शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडणार असून शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी

नाशिक,02 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.

स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 02 : मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून

प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, 02 –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव

प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, 01 –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक, 25 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करताना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे,

साल्हेर किल्ला पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, 20: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.