Thursday, May 7 2026 1:03 pm

Category: नागपूर

Total 275 Posts

‘बीएचआर’ पतसंस्थेप्रकरणी एक महिन्यात कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 21 : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर) या पतसंस्थेच्या नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत तसेच पोलीस कारवाईबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात आली आहे. यामधून अनेक बाबी समोर

भूसंपादनाचा मोबदला तत्काळ अदा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 21 : निम्न वेणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी भूसंपादन प्रकरणातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापपर्यंत देण्यात आले नसतील, ते तत्काळ देण्यात येतील. तसेच याप्रकरणी प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांत

अनधिकृत बांधकामे झाल्यास अधिका-यांवर फौजदारी गुन्हे – मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा

नागपूर, 20- ठाण्यासह सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे झाल्यास त्यावर कारवाई होईलच, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. आमदार संजय

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, 20 : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये

वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, 20 : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना वन

वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार- मंत्री उदय सामंत

नागपूर, 20: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत

नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही– मंत्री उदय सामंत

नागपूर, 20 : नेरुळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारती रिकाम्या करण्यास रहिवाश्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने महानगरपालिकेने

दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार- मंत्री दादाजी भुसे

नागपूर, 20 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची २५१ बसआगार, ५७७ बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्व:मालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत. या बसेसमधून दररोज ५४ लाख

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 20 : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी

आयुक्त कारवाईचे आदेश देतात; अधिकारी मात्र हरताळ फासतात…

अनधिकृत बांधकामांवरून आमदार संजय केळकर यांचा लक्ष्यवेधीद्वारे हल्लाबोल… ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक