Monday, December 22 2025 3:04 am
latest

Category: जळगाव

Total 99 Posts

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव 27: ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला

विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

जळगाव 27: प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण

जळगाव 27: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत

जळगाव जिल्हा आरोग्य क्षेत्रात घेणार आघाडी- पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार ▪️ जिल्ह्यातील ८ सिंचन प्रकल्पातून १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ ▪️ सौर ऊर्जा निर्मितीतून जिल्हा

महिला बचत गट चळवळ आता मोठी; जळगाव जिल्ह्यात एक लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

उमेद आयोजित सरस -2025 चे उद‌्घाटन 27 जानेवारी पर्यंत असणार सुरु जळगाव 24: महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे अभिनंदन

नागपूर 19 : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान

‘गुरुशाला’ उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस उपयुक्त ठरणार

जळगाव, 16: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विकास प्रशासनाने नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करत

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसमवेत संस्मरणीय भेट

जळगाव, 16: जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या

स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

जळगाव 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता १३ जळगाव मतदार संघासाठी होणाऱ्या

‘महाप्रीत’ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 13 :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रीत) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. ‘महाप्रीत’च्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची