Sunday, December 21 2025 11:12 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

आचारसंहिता काळात विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स लावल्यास गुन्हा दाखल करणार – आयुक्त सौरभ राव

ठाणे 20 : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटविण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 3778 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर हटविण्यात आले. यापुढे आचारसंहिता कोणत्याही

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पारदर्शी निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडावी : आयुक्त सौरभ राव

ठाणे 20 – 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, शांततापूर्ण व राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा

‘माझी वसुंधरा’ अभियानात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे

ठाणे 17 : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून पर्यावरण विषयक विविध स्पर्धा ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे घेण्यात येणार

अक्षतांजली उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय रोजगार मेळावा

ठाणे, 17 महाविद्यालयाचे दिवंगत अध्यक्ष व आधुनिक ठाणे शहरातील विविध वास्तूंचे शिल्पकार, मा. सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मृती निमित्ताने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक

‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रम तत्काळ पाठपुराव्यामुळे लोकप्रिय..

आमदार संजय केळकर यांचा ८१वा उपक्रम उत्साहात.. ठाणे, 17 आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा ८१वा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे महापालिका, राज्य शासन, महसूल विभाग आदी विभागांतील

ठाण्याचा “बालेकिल्ला” काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज

काँग्रेसच्या १५० निष्ठावंत उमेदवारांच्या गुरुवारी मुलाखती ठाणे, 17 ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून १५ जाने. रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्याचा “बालेकिल्ला” पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेस ठाणे

खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी समितीची स्थापना

मा. उच्च न्यायालयाच्या ‍निर्देशानुसार समिती गठीत ठाणे 17 : रस्त्यावरील खड्डे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई निश्चित करुन ती वितरीत करण्यासाठी विशेष

सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन

सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५ ठाणे,17 — राज्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे

“विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम” यावर विद्यार्थ्यानी साकारले नाविन्यपूर्ण प्रकल्प

५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ठाणे 17 : सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम” या विषयाला अनुसरून शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा राबवावा : आयुक्त सौरभ राव

ठाणे 17: ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष व शास्त्रीय कृती आराखडा राबविण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव