Monday, December 22 2025 5:29 am
latest

Category: गडचिरोली

Total 20 Posts

गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर/गडचिरोली,03 : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या

शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका गडचिरोली, 03: शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज

गडचिरोलीत ६५ मतदान केंद्रावर २६७ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध

आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

गोंदिया, 12: देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची

नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

गोंदिया, 12 : संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर नारीशक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात

महिला सशक्तीकरण अभियानातून ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली, 10 : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८ हजार

गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठवली जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर 08 : जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मोहफुलापासुन दारु निर्मितीचा कारखाना होणार नाही असे आश्वासन दिल्याबद्दल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जूनपासून प्रवेश -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपलब्ध निधी १५ फेब्रुवारी पर्यंत खर्च करा ४७२.६३ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी पायाभूत विकास कामांना प्राधान्य अंमलबजावणीमध्ये गडचिरोली राज्यात दुसरा नागपूर/गडचिरोली 08 : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिरिक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम !

● विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात ● महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची अनोखी भाऊबीज गडचिरोली, 16 : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतील सीआयआयआयटी केंद्राचे लोकार्पण

गडचिरोली, 16 : जिल्ह्यात उद्योगाधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन