Sunday, March 22 2026 10:07 pm

Category: दिल्ली

Total 121 Posts

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नवी दिल्ली 25 : (प्रतिनिधी/वार्ताहर) : शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्त्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन

सातासमुद्रापार असलेल्या चिमुकलीची आई वडिलांसोबत भेट घडवणार खासदार म्हस्के

मुलीचा ताबा मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु नवी दिल्ली 30 – भारतीय वंशाची साडेतीन वर्षांची अरिहा गेल्या ३६ महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने लवकरच सातासमुद्रापार असलेली

स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची तिसरी बैठक राजधानीत; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी दिल्ली, 26 : स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यास

संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) सदस्य पदी खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती

नवी दिल्ली, 11 – वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) सदस्य पदी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली

शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवसेना पक्षाकडून युवा खासदारांवर सोपवली लोकसभेची जबाबदारी नवी दिल्ली ३१, लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, 30 : महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी 15,940 कोटींची तरतूद

पुढील पाच वर्षांत 250 नवीन लोकल सेवा 41 नवीन प्रकल्प , 5877 किमीचे नवीन रेल्वे जाळे 128 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास नवी दिल्ली, 26 : वर्ष 2024-25 साठीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली,20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी राज्यपाल श्री. बैस यांनी राष्ट्रपती महोदयांना पुष्पगुच्छ व मयूर मूर्ती भेट

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 18 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या

भाजपाच्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली, 05 : विविध कारणांमुळे विदर्भातील भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीत मोठा अडथळा ठरू शकणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच निकाली निघाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या