धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवसेना पक्षाकडून युवा खासदारांवर सोपवली लोकसभेची जबाबदारी नवी दिल्ली ३१, लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवसेना पक्षाकडून युवा खासदारांवर सोपवली लोकसभेची जबाबदारी नवी दिल्ली ३१, लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
नवी दिल्ली, 30 : महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.
पुढील पाच वर्षांत 250 नवीन लोकल सेवा 41 नवीन प्रकल्प , 5877 किमीचे नवीन रेल्वे जाळे 128 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास नवी दिल्ली, 26 : वर्ष 2024-25 साठीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात
नवी दिल्ली,20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी राज्यपाल श्री. बैस यांनी राष्ट्रपती महोदयांना पुष्पगुच्छ व मयूर मूर्ती भेट
नवी दिल्ली, 18 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या
नवी दिल्ली, 05 : विविध कारणांमुळे विदर्भातील भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीत मोठा अडथळा ठरू शकणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच निकाली निघाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या
नवी दिल्ली,14 : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या विदर्भातील मनाली अनिल बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
नवी दिल्ली,07: संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत संगीत नाटक
नवी दिल्ली, २3: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील विज्ञान भवनात केंद्रीय
नवी दिल्ली, 23: कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रतिवर्षी देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक