Monday, December 22 2025 5:49 am
latest

Category: अमरावती

Total 28 Posts

राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट

अमरावती, 23 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी अनाथ आश्रमाला भेटवस्तू दिल्या. तसेच बुरघाट येथील

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – सुधारणा समितीचे अध्यक्ष जे. पी. डांगे

अमरावती, 14: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आदींनी स्वयंस्फुर्तीने

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

अमरावती, 10 : येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या

प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – आनंदराव अडसूळ

अमरावती, 04 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाखल होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदारांना विहीत कालमर्यादेत न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश राज्यअनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव

प्रत्येक भारतीयासाठी संविधान महत्त्वाचे – राज्यमंत्री इंद्रनिल नाईक

अमरावती, 27 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

अमरावती, 27 : भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर

थंडीची लाट प्रतिकुल हवामानापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, 27 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 व 28 डिसेंबर दरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस तसेच थंडीची लाट येणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रतिकुल हवामानापासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

लोणार विकास आराखड्यातील विकासकामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी अमरावती, 09 : लोणार विकास आराखड्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासह विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश लोणार विकास आराखडा

मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, 14: अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार

रिसोडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन दर्यापूर, मेहकरमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका अमरावती, 12 – महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव