Sunday, March 22 2026 10:07 pm

lokvruttant_team

5109 Posts

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्गनगरी 05 :- सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा 5: मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती

संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 02 — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

ठाणे 02 : सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून

निवडणूक प्रक्रियेवर 330 सी.सी.‍ टिव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंग, साहित्य वाटप केंद्र कॅमेऱ्यात कैद ठाणे 02 – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम

स्वीप उपक्रमांतर्गत आयटीआय सर्कल येथे मतदान जनजागृती

ठाणे, 02 — मतदानाने लोकशाही बळकट होते, त्यामुळे प्रत्येकाने आपला लोकशाहीचा अधिकार बजावून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करा असा संदेश आयटीआय सर्कल येथे

स्वीप पथकामार्फत कळवा येथे मतदार जनजागृती

ठाणे 02 : मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार असून या अधिकाराचे पालन प्रत्येकाने करुन येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या

शिवसेना (शिंदे गट) सचिवाच्या पत्नीला बिनविरोध करण्यासाठी षडयंत्र – निवडणुक अधिकाऱ्यांची मनसेने केली पोलखोल

ठामपा मुख्यालयावर धडक देऊन मनसेने विचारला जाब ठाणे,02- ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणुक निर्णय

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

– प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ ठाणे, 02 – – महिला