Tuesday, November 17 2026 1:02 pm

lokvruttant_team

5582 Posts

मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू करण्यास मंजुरी ठाणे

दि. 10 (जिमाका) – केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स (बी) अंतर्गत ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून वीस विद्यार्थी क्षमतेचे नवीन मानसोपचार परिचर्या पदविका (डिप्लोमा इन

वर्धापन दिनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील १५० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना.डॉ.जितेंद्र

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

२३व्या वर्षात नगरसेवक संख्या २३ ने वाढविण्याचा निर्धार. ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि

कर भरणा करणेसाठी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची सर्व कार्यालये सुरु राहणार

नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन. ठाणे(१०) : ठाणे महापालिका हद्दीतील जे करदाते सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहराच्या विकास कामासंदर्भात घेतली महापालिका आयुक्तांची भेट

ठाणे महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या दिवा शहरातील विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेतली. दिवा शहरातील

माजिवडा मानपाडा प्रभागसमितीतील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाणे ०८ : ठाणे महापालिकेच्यावतीने आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम दादलानी येथे अशोक नगरच्या मागे सर्व्हे क्र. 146, हिस्सा नं. 1 ब या भूखंडावर रितेश पाटील व अतिश

मुंब्रा व दिवा परिसराची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी

साफसफाई व अपूर्ण असलेली रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश ठाणे 09 : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज मुंब्रा व दिवा परिसरातील पाहणी केली. मुंब्र्यातील नालेसफाईच्या कामाचा आढावा

बारावीच्या परीक्षेत विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

आठही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; संस्थेने केले कौतूक ठाणे दि. ८: समाजातील गरजू, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांची यशाची मालिका यंदाही कायम असून बुधवारी

पैगंबरसाहेबांचा अवमान करणार्‍या नुपूर शर्माला अटक करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी. देशाने नव्हे, तर भाजपने माफी मागावी- शानू पठाण. ठाणे : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे देशाची जगभर बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ

ठाण्यात मनसेची अशीही गांधीगिरी घोडबंदर परिसरात मनसैनिकांनी केली गटार आणि नालेसफाई

ठाणे, मनसे म्हणजे आक्रमकता, मनसेचे आंदोलन म्हणजे भल्याभल्यांना धडकी भरते.मात्र, ठाण्यातील मनसेने रविवारी गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव