Tuesday, November 17 2026 10:34 am

lokvruttant_team

5582 Posts

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उभारला एमटीएचएल पॅकेज २ मधला सर्वात लांब ओएसडी स्पॅन एमटीएचएलचे काम ९० टक्के पूर्ण एमटीएचएल ठरणार देशातील पहिला ओपन रोड टोलिंग महामार्ग मुंबई- १2 : मुंबई ट्रान्स हार्बर

आजची शांतता, उद्याचं वादळ…. गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई, ११ – गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झाले. शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले. एक ठाकरे गट तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट. आता खरी

टेन्शन वाढलं! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार

मुंबई 11 – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत ही 23 जानेवारीला संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त स्पर्धा व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांची २०२३ व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन.

ठाणे 11 – शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे, व्यंगचित्रकला टिकण्यासाठी, व्यंगचित्रकार घडविण्यासाठी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती प्रित्यर्थ स्पर्धा व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांची २०२३ आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे

मकर संक्रांत पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

ठाणे, 11 – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाने केले आहे. संयुक्त

क्लस्टर नाकारणाऱ्यांवरील एमआरटीपीची भीती दूर.. आयुक्त बांगर यांची सकारात्मक भूमिका

ठाणे 11 -क्लस्टर नाकारणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के असल्यास त्यांच्यावर एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तर

ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी सचिन शिंदे व राहुल पिंगळे यांची नियुक्ती

ठाणे – ठाणे जिल्हा इंटक चे अध्यक्ष सचिन शिंदे,ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे व ऍड बाळासाहेब भुजबळ यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी

अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ४ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ठाणे, ४ शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्या ठाण्यात जिथे निष्ठा आहे, तिथे विष्ठा कशी आली ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यावर टिकास्त्र सोडले.