Monday, November 16 2026 5:09 am

lokvruttant_team

5582 Posts

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी -मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

*शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन* मुंबई, १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु* मुंबई, १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी

तरूणाईच्या गर्दीत रंगला अंबरनाथमधील शिवमंदिर महोत्सव

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, १७ : अंबरनाथ शहर वाढत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होतं आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी

कोविड व इन्फ्लुएंझा साथीचा प्रतिबंध व बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे -आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे, 17 : सद्यस्थितीत कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा प्रतिबंध व्हावा व बाधित रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. कोविडबाधित रुग्णांसाठी

सांस्कृतिक विभाग सदैव कलाकारांच्या पाठीशी – सुधीर मुनगंटीवार

*तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारांचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते वितरण* ठाणे १६: कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी शिष्टमंडळासमवेत बैठक

*शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक* *लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन* मुंबई, १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान

मुंबईतील स्वच्छतागृहात महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणार

मुंबई, १५ : मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिला शक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर* मुंबई,15: कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा

मालोजी राजे यांच्या गढी संवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद : मंगलप्रभात लोढा

जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार मुंबई, १५ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी