Monday, November 16 2026 4:51 am

lokvruttant_team

5582 Posts

जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्च स्तरीय समिती -गुलाबराव पाटील

जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, 20 : बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या

शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई २० : सार्वजनिक सार्वजनिक वितरण अंतर्गत अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण उत्सवाकरिता, ‘आनंद शिधाचा’ वितरीत करण्याबाबत ठोस निर्णय आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा मराठी नवीन

सुरक्षा रक्षकांनी रूग्णालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधावा

*आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन* ठाणे, 21 : रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती

म्हाडाने घरांच्या उपलब्धतेसाठी म्हाडाने प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २० : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन

उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 20 : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उषा मंगेशकर यांनी राज्यपालांना आपण काढलेल्या चित्रांचे तसेच मंगेशकर परिवारातील

रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्यांकडून थकीत कर वसुलीबाबत कारवाई करणार – गिरीश महाजन

मुंबई, 20 : पनवेल तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटी भाताण तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्याकडून ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली कमी झाली आहे. कर थकविणाऱ्या कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करणार असल्याचे

साखर कारखान्यांमुळे कृष्णा नदीत होत असलेल्या प्रदुषणाबाबत कार्यवाही

मुंबई, 20 : सांगली जिल्ह्यातील सांगली – कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णा नदीवरील अंकलीपूल येथे कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई, २०: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 20 : गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे

गोपीनाथराव मुंडे हे अठरापगढ जातींसाठी काम करणारे लोकनेते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक 20 : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नांदूरशिंगोटे, ता.