Monday, November 16 2026 3:15 am

lokvruttant_team

5582 Posts

छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांचे निधन

मुंबई, 06 : गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले सुधागड तालुक्यातील पिलोसरी गावचे प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, 5 मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या

फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित

ठाणे (०६) : फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित

आधारकार्डसाठी आठवडाभर मोफत शिबिर

ठाणे,०५ :आधारकार्ड गरजेचे असुन दैनदिन व्यवहारात आधार कार्डला विशेष महत्व आहे. मात्र आधारकार्ड मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेक नागरिक आधारकार्ड काढण्याबाबत कंटाळा करतात.ही अडचण ओळखून ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेची लवकरच अंमलबजावणी – आयुक्त अभिजीत बांगर

*ठाणे (५) : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातील गरोदर मातांची नोंदणी, तपासण्या,

महाविकास आघाडीने विश्वासात घ्यावे – भाई जयंत पाटील

मुंबई, ५ : राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई

तरूणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे – राज्यपाल रमेश बैस

*भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ईट राईट मिलेट मेळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन* ठाणे, 29 – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये

ठाणे महापालिकेच्या वतीने वसुंधरा दिन साजरा

*पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग महत्वाचा* ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (22 एप्रिल) वसुंधरा दिन (Earth Day) उपवन तलाव येथे साजरा करण्यात

रस्त्यांची कामे कालमर्यादेत पुर्ण करण्याच्या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सक्त सूचना

रस्ते प्रकल्प आणि शौचालय बांधकाम यांचा घेतला आढावा ठाणे (२५) – ठाणे शहरात रस्त्यांची कामेमोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रस्त्यांचीकामे युद्ध पातळीवर आणि ठरलेल्या कालमर्यादेत

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 25:- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश

दिवा शहरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

ठाणे, 25 : ठाणे मनापाच्या हद्दीतील दिवा शहरात लवकरच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण होणार असून दिवा प्रभाग समितीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र