Sunday, November 15 2026 9:22 pm

lokvruttant_team

5582 Posts

पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 6 : पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी व बाह्य यंत्रणेद्वारे राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर करण्यात आली असल्याचे ग्रामविकास व

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 6 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांनी दिली सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

मुंबई, 6 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली. देशाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार मोठा अडथळा

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई,6 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. आपल्या मुंबई भेटीत आयोगाने अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

मुंबई 6 : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद

न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद मुंबई 3: मनोज जरांगे पाटील यांनी आज उपाषण मागे

जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम उत्तम असून यापुढेही हे काम असेच सुरु ठेवावे – श्रीमती जागृती सिंघला

ठाणे 3 :- ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानांतर्गत उत्तम काम केले असून यापुढेही असेच काम सुरु ठेवावे, असे प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या श्रीमती जागृती सिंघला यांनी आज येथे

अनुसूचित जमातीच्या अपिलार्थींना वनहक्क दावा निश्चिततेचे पुरावे सादर करण्यासाठी एक महिना मुदतीची विशेष संधी

कोकण विभागीय वनहक्क समितीची सुनावणी दि.31 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न शहापूर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या 105 व भिवंडी तालुक्यातील इतर पारंपारिक जमातीच्या 14 अशा एकूण 119

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

मुंबई, 3 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘पुस्तकाचे गाव’ योजनेचा विस्तार करून वाचकांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 3 : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने पुस्तकाचे गाव योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा टप्प्या-टप्प्याने विस्तार करण्यात येत असून नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या