Sunday, November 15 2026 7:58 pm

lokvruttant_team

5582 Posts

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कोपरी येथील कै दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक केंद्राला भेट

ठाणे, 10 : मुंबई विद्यापीठाच्या बीबीए – एलएलबी (एच) च्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पर्यावरण कायदा या अभ्यासक्रमाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे कोपरी येथील कै.दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

३६२ जणांना बजावण्यात आली नोटीस एक आरएमसी प्लांट केला बंद ठाणे 9 : हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या अमबजावणीसाठी महापालिका आयुक्त श्री.

ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांनी दीपावली निमित्त अनुभवला आकाशकंदील आणि पणती पेंटिंगचा अनुभव

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वचा एक अनोखा अभिनव उपक्रम. ठाणे 9 – आपण जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होत असतो… ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांसाठी

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १७०० कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई 9 : सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील लाभार्थ्यांना

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम – प्रधान सचिव विकास खारगे

मुंबई,9 : महाराष्ट्र हा सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगत व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना घेऊन आपण सांस्कृतिक धोरण तयार करत आहोत. त्याचबरोबर पु.ल. देशपांडे

मराठा आरक्षण संदर्भात मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन

मुंबई, 9 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व इतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये शासनास कायदेशीर बाबीसंदर्भात मार्गदर्शनपर सल्ला देण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद यांच्या

श्वसन विकाराच्या रुग्णांसाठी सर ज.जी. समूह रुग्णालयात विशेष उपाययोजना – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,9 : हवेत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन

महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, 9 : महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महाराष्ट्र हा महापुरुषांच्या कर्तृत्वाने,

महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 9 : राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये कृत्रिम