Sunday, November 15 2026 6:09 pm

lokvruttant_team

5582 Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 07 : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस

ऑस्ट्रेलियन विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – मार्गारेट गार्डनर

मुंबई, 07 : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 6 – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय

कंत्राटी खेळाडूंना सेवेत कायम करण्यासाठी धोरण ठरवणार

ठाणे, 07 : राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी सरूपात नोकरीस असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार कराणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मतदार नोंदणी मोहीम

ठाणे, 07 :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि.२९ मे २०२३ रोजीच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम दि.११ डिसेंबर २०२३ रोजी

ठाणे, 07 :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन,

विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा ठाणे स्टेशन, नौपाडा आणि लोकमान्य नगर परिसरात शुक्रवार, ०८ डिसेंबर ते गुरूवार, १४ डिसेंबर

केंद्र सरकारच्या योजनांनी माहिती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन आधार कार्डाचे अपग्रेडेशनही करता येणार नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, महापालिकेचे आवाहन ठाणे 07 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान

• रविवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता. • स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह • ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’ • अकरावे पुष्प ठाणे 07 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला संगीतभूषण पं. राम मराठे संगीत समारोह

तीन दिवसात शास्त्रीय संगीत आणि नृत्याची रसिकांना मिळाली मेजवानी युवा आणि ज्येष्ठ कलाकारांच्या कलाविष्काराने श्रोते झाले मंत्रमुग्ध ठाणे (०४) : संगीतभूषण पं. राम मराठे यांचा नातू युवा गायक भाग्येश मराठे