Sunday, November 15 2026 5:27 pm

lokvruttant_team

5582 Posts

गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराला चालना देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 12 : मोहाच्या फुलापासून इथेनॉलसारखे इंधन तयार करण्यास प्राधान्य देऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या रोजगाराला चालना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद आज सांगितले. सदस्य सत्यजित तांबे यांनी

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 1222 : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी

कच्चा तांदूळ नियतन पुरविण्यात कोणताही गैरव्यवहार नाही- मंत्री छगन भुजबळ

नागपूर 12 : गोंदिया जिल्ह्यामध्ये नियतनापेक्षा जास्त कच्चा तांदूळ (सीएमआर) उपलब्ध असल्याने शासनाच्या मान्यतेनुसार अहमदनगर जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याचे ८६ हजार क्विंटल नियतन पुरविण्यात आलेले आहे. या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला

आक्सापूर ते चिंतलधाबा रस्ता दुरुस्तीचे उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार– मंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर 12 : बामणी-राजुरा महामार्गावरील आक्सापूर ते चिंतलधाबा या मार्गाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुरावस्थेनंतर या मार्गावर दुरुस्ती करण्यात येत आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळेत चला अभियान’ राबविणार- मंत्री दीपक केसरकर

नागपूर, 12 : राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 12 : मुंबईतील चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणासंबंधी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल तत्काळ मागविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा

आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर,12 – आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो, ही भावना प्रत्येकाने जोपासावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नागपूर विधानभवन येथे आयोजित 50 व्या सुवर्ण महोत्सवी

पुणे विभागात एसटीचे चौदा आगार डिजिटल

पुणे 12 : राज्य परिवहन महामंडळ आता डिजिटल होऊ लागले आहे. यामुळे खिशात पैसे नसतानाही एसटीचा प्रवास करता येणार आहे. परिवहन महामंडळाने ही सुविधा सुरु केली आहे. पुणे विभागात चौदा

विकसित भारत संकल्प यात्रेला नौपाडा भागात चांगला प्रतिसाद

आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली भेट मंगळवारपासून लोकमान्य नगर परिसरात यात्रेचा प्रवास ठाणे 12 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित

गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभागसमिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. सदर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरूवार दिनांक 14/12/2023 रोजी हाती