Sunday, November 15 2026 4:51 pm

lokvruttant_team

5582 Posts

माजलगाव, बीड जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18: मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यात माजलगाव व बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींची निवासस्थाने

अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18 : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते. अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व

राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18 : राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही ८ हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी ‘एसआयटी‘ चौकशी – देवेंद्र फडणवीस

नागपूर, 16 : ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा

इरई नदी पूररेषेच्या पुन:सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

नागपूर/चंद्रपूर, दि. 15 : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. सन 2013, 2020 तसेच 2022 मध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर/चंद्रपूर, 18 : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 18: शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही नागपूर, 15: राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त

उद्याचे ठाणे कसे असेल? ‘व्हिजन २०३०’मध्ये पहायला मिळेल !

ठाणे,15 : उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी ठाणेवैभव आयोजित आणि वाविकर आय इन्स्टिटयूट प्रायोजित ‘व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उदघाटन शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी माजी महापौर नरेश

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी २७ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराकरिता २७