Sunday, September 13 2026 2:31 pm

lokvruttant_team

5506 Posts

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 01 :- धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे,

वन विभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 01 : महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त होणारा हा सर्वाधिक

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

मुंबई, 01 – राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा

डीप क्लीन ड्राईव्ह’ यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 01 :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘डीप क्लीन ड्राईव्ह’चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. ‘डीप क्लीन ड्राईव्ह’यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 01 :- सर्वंकष स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) लोकचळवळ व्हावी, ही मोहीम मुंबई, मुंबई महानगर, एमएमआर क्षेत्र अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई,01 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय

राज्य, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, 01 : ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन

‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, 01 : राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली,01 : राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक

नॉन पेसा क्षेत्रातील १५९ पदांसाठी पदभरती करणार – विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर

मुंबई, 01 : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा