Sunday, November 15 2026 1:13 pm

lokvruttant_team

5582 Posts

राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 15:- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 15:- सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचे उत्तम

राष्ट्रीय युवा महोत्सव -२०२४ : तरूणांचे सामर्थ्य, एकता, देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे पारंपरिक खेळांमधून दर्शन

नाशिक, 15 – नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी शहरातील महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या पारंपरिक खेळांमधून

दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेची धडक मोहीम ठाणे १२ : ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांनी गुरूवारी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दिव्यातील ०७, मुंब्रा येथील ०२, कळव्यातील ०२

देहदानाचे महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, 11 : निव्वळ मनोरंजन न करता सामाजिक आशय असणाऱ्या प्रभावी चित्रपटांची निर्मिती हे मराठी चित्रपटांचे बलस्थान आहे. यामुळेच मराठी चित्रपटांचे विषय हे इतर भाषिक चित्रपटांपेक्षा नेहमी वेगळे असतात. विषयांचे

गुजरातमध्ये उभारणार अंतराळातूनही दिसणारे ग्रीन एनर्जी पार्क

मुंबई, 11 : अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे.अदानी समूह प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन एनर्जी पार्कच्या बांधकामाचा समावेश

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, सोळाही आमदार पात्र घोषित

मुंबई, 11 : शिवसेना पक्षात 2022 साली उभी फूट पडल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे सोळाही. आमदार पात्र असून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांचाच पक्ष

राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास मान्यता

मुंबई, 11 राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याबाबत व 5 हजार 803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि या मंजूर पदांवरील भरती

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा

मुंबई, 11 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान

मुंबई, 11 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री