Saturday, September 12 2026 5:23 am

lokvruttant_team

5506 Posts

युवकांनी शास्त्रीय व लोकनृत्य परंपरांचे जतन करावे – मंत्री डॉ. भारती पवार

नाशिक 15 आपल्या देशाला विविध नाट्य, नृत्य परंपरा लाभल्या असून त्यामुळे देशाची जगात एक वेगळी ओळख आहे. या शास्त्रीय व लोकनृत्य परंपरेचे युवकांनी जतन करून त्या पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन

मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 15 :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य

गडचांदूर येथे उद्या रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाचे आयोजन

चंद्रपूर, 15 : देशातील आदिम जमातींच्या विकासाकरिता ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान’ अर्थात पी. एम. जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतिसूर्य भगवान

‘पीएम जनमन’ आणणार कातकऱ्यात समृद्धीची पहाट; ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ

सातारा, 15 :- सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या

राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 15:- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 15:- सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचे उत्तम

राष्ट्रीय युवा महोत्सव -२०२४ : तरूणांचे सामर्थ्य, एकता, देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे पारंपरिक खेळांमधून दर्शन

नाशिक, 15 – नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी शहरातील महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या पारंपरिक खेळांमधून

दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेची धडक मोहीम ठाणे १२ : ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांनी गुरूवारी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दिव्यातील ०७, मुंब्रा येथील ०२, कळव्यातील ०२

देहदानाचे महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, 11 : निव्वळ मनोरंजन न करता सामाजिक आशय असणाऱ्या प्रभावी चित्रपटांची निर्मिती हे मराठी चित्रपटांचे बलस्थान आहे. यामुळेच मराठी चित्रपटांचे विषय हे इतर भाषिक चित्रपटांपेक्षा नेहमी वेगळे असतात. विषयांचे

गुजरातमध्ये उभारणार अंतराळातूनही दिसणारे ग्रीन एनर्जी पार्क

मुंबई, 11 : अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे.अदानी समूह प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन एनर्जी पार्कच्या बांधकामाचा समावेश