Friday, September 11 2026 5:17 pm

lokvruttant_team

5506 Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे ४८.६३ कोटी रुपये वितरित

मुंबई, 9 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय

कोकण विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, 07 : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर,

लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई 07 :लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे

अहमदनगर येथील बेलवंडीत उद्योग नगरी प्रस्तावित – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 7 : अहमदनगर येथील बेलवंडी गावातील ६१८ एकर जमिनीवर नवीन एमआयडीसी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत असून, यामुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे महसूल मंत्री

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 7 : संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विभागाची सविस्तर माहिती उपलब्ध होत असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जलसंपदा विभागांतर्गत पाच महामंडळाकरिता नव्याने विकसित

राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, 07 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,07: श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरचा सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शन रांग, मंदिर व परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा

वांग मध्यम प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेसंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, 07 :- वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे ता.पाटण (जि. सातारा) गावातील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन

प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणी टंचाईवर मात करावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 7 : राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे नियोजन करावे, प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणीटंचाईवर मात करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व

सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेणार

मुंबई, 7:- सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे असतील आणि यासाठी