Friday, September 11 2026 12:50 pm

lokvruttant_team

5506 Posts

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 15 : खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’ असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

चारचाकी वाहनांच्या आकर्षक व पसंती क्रमांकाद्वारे ४१ लाख रुपयांचा महसूल

मुंबई,15 : नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे.

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई, 15 : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त

बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 15: राज्यातील बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध पावले उचलली आहेत. बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यापासून ते बांबूपासून निर्मित विविध वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न अधिक

शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 15 : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 15 : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य

मालवणी महोत्सवाचा सुवर्णमहोत्सव व्हावा – आ.संजय केळकर

ठाण्यातील मालवणी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दहा मान्यवरांचा सत्कार ठाणे,१२ – एखादा उपक्रम २५ वर्ष चालवणे फार जिकिरीचे असते, तरी सीताराम राणे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या मालवणी महोत्सवाचा रौप्यमहोत्सव केला…आता त्यांनी

तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी ठाणे महापालिकेने निश्चित केल्या २०४ जागा

तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी ठाणे महापालिकेचे धोरण जाहीर ऑनलाईन परवानगीसाठी महापालिकेचे https://tmc.advertisepermission.in/ वेब पोर्टल तयार प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपयांप्रमाणे होणार भाडे आकारणी ठाणे १३ : ठाणे महापालिका

रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 13: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई,13: आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवून ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती करावी. त्यात कोणत्याही