Sunday, November 15 2026 8:16 am

lokvruttant_team

5582 Posts

महाराष्ट्रातील पहिली ‘बाल ग्रामपंचायत” ठाण्यात

वंचित बालकांसाठीच्या शासनाच्या उपक्रमाला समतोल फाऊंडेशनच्या कृतीची जोड ठाणे,22 – सरकारच्या सर्वच सुविधा तसेच योजना ग्रामीण भागातील वंचित बालकांपर्यत पोहचत नाहीत. २०१४ साली तत्कालीन युती सरकारने ग्रामीण भागातील बालकांच्या संरक्षणाकरीता

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा विद्यार्थी आकिफ रेशमवाला याला सुवर्णपदक

• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून जनरल मेडिसीन या विषयात राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरी • राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम क्रमांक ठाणे 22 : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा

ठाणे महापालिका क्षेत्रातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले

तात्पुरत्या बॅनरसाठी महापालिकेकडून परवानगी घेण्याचे आवाहन https://tmc.advertisepermission.in/ पोर्टल सुरू ठाणे 22: ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत दर बुधवारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात येते.

रेमंड-इंडियन रबर कामगारांच्या थकबाकीचा निर्णय आठवडाभरात..

संयुक्त बैठकीत आ.संजय केळकर यांनी मांडली कामगारांची बाजू.. ठाणे 22 – बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यवधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार

विक्रम गोपीनाथ पाटील यांची जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

ठाणे, 22 – देशातील मोठ्या सहकारी बँकांमध्ये सर्वोत्तम असलेली जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम गोपीनाथ पाटील व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमीटीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ बापू घरत यांची बिनविरोध निवड झाली.

ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

आठवी-नववीतील ३६ विद्यार्थ्यांनी दिली इस्रोचे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आणि संग्रहालय यांना भेट ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांचा विज्ञानमंच उपक्रम ठाणे २२ : ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठवी-नववी या इयत्तेतील

घरगुती गणेशमुर्त्या शाडूच्याच असाव्यात : महापालिकेचा आग्रह

महापालिकेने घेतली गणेशमूर्तीकारांची बैठक ठाणे 22 : भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने आज मूर्तीकाराची बैठक घेवून यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात.

बुलढाणा जिल्ह्यात विषबाधा झालेल्यांना उपचार करून घरी सोडले;आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले शेकडो लोकांचे प्राण

मुंबई, 22 : बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. विषबाधा झालेल्या सर्वांवर वेळेत उपचार करून

मुंबई शहर जिल्ह्यात २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबईकरांना पाच दिवस मिळणार सांस्कृतिक मेजवानी मुंबई 22: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 22 ते

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई,22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने