Saturday, November 14 2026 4:30 am

lokvruttant_team

5582 Posts

सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विविध विकासकामांचे लोकार्पण; आतापर्यंत ५ कोटींवर लोकांना मिळाला लाभ हिंगोली 12 : हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल.

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे 12 -पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत

पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन

महाराष्ट्रात विमानसेवेचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – अजित पवार पुणे, 12: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत लोकार्पण

सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, 12 : देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर

‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे 12: पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व

विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचेही मांडले व्हिजन पुणे, 12 : विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचे व्हीजनही

लोकसभा निवडणूक २०२४; मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

मुंबई,12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या समवेत, कोकण

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 12: पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ

कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई 12: देशातील आणि जगातील कर्क रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुटुंब तसेच देशाकरिता कॅन्सरचे आर्थिक ओझे फार मोठे असते. अनेकदा कुटुंबांना घर, दागिने विकावे लागतात. त्यामुळे कॅन्सरशी लढताना समग्र

वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस

मुंबई 12: रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने