Saturday, November 14 2026 2:33 am

lokvruttant_team

5582 Posts

सायकल राईडमधून दिला मतदानाचा आणि पर्यार्वरणस्नेही होळीचा संदेश

ठाणे 26 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळी या सणाचे औचित्य साधून रविवारी पर्यावरणस्नेही होळी साजरे व्हावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा ३० मार्च रोजी पत्रकार मेळावा

ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार तर, जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संपादक व छायाचित्रकारांचा सन्मान ठाणे, 26 – जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ३० मार्च रोजी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

मुंबई,26: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून 33 कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्चसुद्धा

नवी दिल्ली येथे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते ‘लोकसभा पूर्वपीठिका -२०२४’ चे प्रकाशन

नवी दिल्ली, 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, 26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

मुंबई, 26: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून 33 कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा

शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

भंडारा 26 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

मुंबई, 26 : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई, 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर

‘विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन २०२३-२४’चा निकाल जाहीर

मुंबई, 26 : राज्यातील हातमाग सहकारी संस्था, महामंडळ, खाजगी व इतर सर्व क्षेत्रातील हातमाग विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडांच्या उत्कृष्ट नमुन्यासाठी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग विभागामार्फत विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित