Saturday, November 14 2026 12:33 am

lokvruttant_team

5582 Posts

मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर अज्ञात इसमाकडून दगडफेक

मुंबई, 30 ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, २९ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

मुंबई, 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग

‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 29: कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत.

खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

मुंबई, 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी

कोलशेत येथील नालेसफाईची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

नालेसफाईची कामे विहित वेळेत पुर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश ठाणे, 29 : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास आज सुरूवात झाली असून नालेसफाईची कामे ही विहित मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश

२० मे रोजी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे, २9 : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी

महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम आखण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे (२9) : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले

निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

सिंधुदुर्ग, 29: मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय

‘स्वच्छ सर्वेक्षणमधील उद्दिष्ट पूर्ती साधणे हे सगळ्यांचे कर्तव्य’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश ठाणे (२९) : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट ही महापालिका