Saturday, November 14 2026 12:13 am

lokvruttant_team

5582 Posts

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मीरा रोड, भाईंदर येथील प्रचार फेरीने विरोधकांना भरली धडकी  

अयोध्येतील धर्मगुरुंची प्रचार फेरीत प्रमुख उपस्थिती शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन ठाणे, 08 – विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी बसेल अशी ठाणे लोकसभा महायुतीचे

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च व पोलीस निरीक्षक दाखल

ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे चारही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून कामकाज सुरू केले

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचाराचा धडाका सुरु

रेल्वे प्रवाशांसमवेत संवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद ठाणे ४ – शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचाराचा

‘नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे ०४ : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच,

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे, ०४ : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

मुंबई, 4 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे – निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मुंबई 03: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार

उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, 03 : लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे – मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन

मुंबई, 03 : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार, २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक

जोरदार शक्तीप्रदर्शन करत नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे, ३ – ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज