Friday, November 13 2026 9:54 pm

lokvruttant_team

5582 Posts

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

शाळांमध्ये जागृती उपक्रमाचे आयोजन करण्याची केली सूचना ठाणे, 10 – : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी,

ओला आणि सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम

कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन ठाणे,10- आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार, दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम

राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे, 10 – मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आज एक बैठक पार पडली. त्यामध्ये

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 15 ऑगस्टपर्यत कार्यान्व‍ित होण्याच्या दृष्टीने तातडीने सर्व कामे पूर्ण करावीत : आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे 03 : महापालिकेच्या माध्यमातून बाळकूम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही 10 ऑगस्ट 2024 पर्यत पूर्ण करुन तरणतलाव 15 ऑगस्टपर्यत नागरिकांसाठी

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुंबई, 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, 02: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरपरिषदचे

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्ली येथे घेतली केंद्रीय जल

मुंबई, 28: जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (PMKSY-AIBP) योजनेत होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मदत व पुनर्वसन

विधानसभा निवडणूक : मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

मुंबई, 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 28 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित

पोषण आहार प्रतिलाभार्थी दरात वाढ करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट

मुंबई28: बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षांखालील बालकांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रतिलाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते, त्यामध्ये वाढ करून १२ रुपये