Sunday, September 6 2026 7:31 am

lokvruttant_team

5506 Posts

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्ली येथे घेतली केंद्रीय जल

मुंबई, 28: जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (PMKSY-AIBP) योजनेत होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मदत व पुनर्वसन

विधानसभा निवडणूक : मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

मुंबई, 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 28 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित

पोषण आहार प्रतिलाभार्थी दरात वाढ करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट

मुंबई28: बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षांखालील बालकांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रतिलाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते, त्यामध्ये वाढ करून १२ रुपये

कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी

मुंबई, 28 : शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा

मुंबई, 28 : महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांवरील आढावा बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध

नाशिकच्या कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठीची आवश्यक कार्यवाही गतीने करा

मुंबई, 28 :– नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामधील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान तीर्थक्षेत्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. येथे नवरात्र उत्सवासह वर्षभर देखील

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ विधिमंडळात सादर

मुंबई, 29 : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या दुस-या पूर्वानुमानानुसार राज्याच्या

कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२४ १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क नवी मुंबई, २७ :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे (२८) : संपूर्ण महाराष्ट्र अंमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका