Friday, November 13 2026 8:10 pm

lokvruttant_team

5582 Posts

गणपतीसाठी चाकरमान्यांचा कोकण प्रवास होणार सुखाचा

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर २०२ विशेष ट्रेन च्या फेऱ्या… ठाणे, 31 कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीपासून गणेशमूर्ती

ठाणे 31 : शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त

अवघ्या पाच मिनिटात सगळी तिकीटं संपली, कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल, वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात

मुंबई, 31 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु होताच पुन्हा

राज्यभरातून आलेल्या १६ गोविंदा पथकांनी शानदार मानवी मनोरे रचत प्रेक्षकांची जिंकली मनं

प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरी उत्साहात संपन्न ठाणे, 30 – प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील १६ संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात

जिल्ह्यातील ८ तलाव गाळमुक्त; २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश

ठाणे, 30- ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा ब्लॉकस्तरीय आढावा बैठकांचा धडाका सुरु

ठाणे, 30 – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका हद्दीत ब्लॉकस्तरीय आढवा बैठकांचा

ठामपा आयोजित पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे (30) : पर्यांवरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठामपा शाळा

परतवारीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आषाढ वारीतील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटींचे वितरण मुंबई, 30- आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्टस् वर महानगरपालिकेचा हातोडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी मुंबई 30 :- वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्टसवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे

अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

ठाणे (30) : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षयपात्र फाऊंडेशनच्यावतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये