Sunday, September 6 2026 5:25 am

lokvruttant_team

5506 Posts

मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय

दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार मुंबई, 31 : राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

ज्येष्ठ नागरिकांसाठीची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य

ज्येष्ठांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता कर्तव्य अभियान राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, 31 : – ज्येष्ठ नागरिकांची

शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवसेना पक्षाकडून युवा खासदारांवर सोपवली लोकसभेची जबाबदारी नवी दिल्ली ३१, लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही

कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू शिवसेना महिला आघाडीचा युती सरकारला इशारा ठाणे, 31 – गेल्या २ वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे

गणपतीसाठी चाकरमान्यांचा कोकण प्रवास होणार सुखाचा

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर २०२ विशेष ट्रेन च्या फेऱ्या… ठाणे, 31 कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीपासून गणेशमूर्ती

ठाणे 31 : शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त

अवघ्या पाच मिनिटात सगळी तिकीटं संपली, कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल, वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात

मुंबई, 31 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु होताच पुन्हा

राज्यभरातून आलेल्या १६ गोविंदा पथकांनी शानदार मानवी मनोरे रचत प्रेक्षकांची जिंकली मनं

प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरी उत्साहात संपन्न ठाणे, 30 – प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील १६ संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात

जिल्ह्यातील ८ तलाव गाळमुक्त; २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश

ठाणे, 30- ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा ब्लॉकस्तरीय आढावा बैठकांचा धडाका सुरु

ठाणे, 30 – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका हद्दीत ब्लॉकस्तरीय आढवा बैठकांचा