Friday, November 13 2026 3:14 pm

lokvruttant_team

5582 Posts

दसऱ्यापासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक

मुंबई 04 : नवरात्र उत्सवानिमित पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार दसऱ्यापासून (ता. १२) नवीन लोकल सेवेचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल

आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्ज

कोल्हापूर, 04 : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.

100, 200 रुपयांचे स्टँप पेपर होणार इतिहासजमा

मुंबई, 04 – जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर दस्तावेज तयार करता येत होता. मात्र, यापुढे

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे, 04 – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.०१ ऑक्टोबर,

चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार

उद्योगमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या सर्व मागण्या पूर्ण जळगाव 04जळगाव एमआयडीसीचा ‘डी’दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनसाठी 23 रुपये तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी रुपये मंजूर केले

जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, 04 : बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, 04 : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा विभागनिहाय सविस्तर आढावा सोलापूर, 04:- जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी

मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 04 : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 04 : आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस