Friday, September 4 2026 4:40 pm

lokvruttant_team

5506 Posts

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांचे आवाहन ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी येत्या 20

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी “इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर” दक्ष

मुंबई,18 : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत

मुंबई शहर जिल्ह्यात १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, 18: मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व ‘प्रपत्र १२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन

मुंबई, 18 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

मुंबई, 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८

विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना

मुंबई, 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार

शिवसेनेच्या राजन विचारे यांची भाजपवर जोरदार टीका

केळकरांनी ठाण्याची घुसमट सोडवली नाही ठाणे,18 – कचऱ्याच्या ढिगात ठाणे हरवलंय, ट्राफिक जाम मध्ये ठाणे अडकतय,पाण्यावाचून ठाणे तडफडतय अन रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटतो आहे. गेल्या १० वर्षात भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याचा घुसमट सोडवली नाही असा

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण! – डॅा. नीलम गोऱ्हे

मुंबादेवी येथे शायना एन.सी , शिवसेना महायुती उमेदवार प्रचार सभा मुंबई, 18 -राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

1 हजार 508 तक्रारींपैकी 1 हजार 399 तक्रारींचे शंभर मिनिटांच्या आत निराकरण ठाणे,18:- निवडणुकीच्या दरम्यान अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाविषयी काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल”या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदेश,