विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव संपन्न ठाणे,16:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामे केली. त्यांच्या अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळेच ही निवडणूक पारदर्शकपणे
