Friday, September 4 2026 2:34 am

lokvruttant_team

5506 Posts

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, 16: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार – व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

मुंबई, 16 : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 16 :- शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना शालेय शिक्षण

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, 16: जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रति उत्तरदायित्वाची

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16: राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता

निरोगी, निरामय जीवनासाठी ‘आजीबाईचा बटवा’ जपा

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांचा सल्ला.. ठाणे, 13 आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, निरामय जीवन जगता येते, मात्र बदलत्या काळानुसार आरोग्यनीती बदलली आहे. काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा “आजीबाईचा

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सांस्कृतिक महोत्सव संपन्न​

​बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी सादर केली १३ नृत्य आणि २ नाटके​ ​ ठाणे] 13 :​ ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असून त्यांना बाल रंगकर्मी योजनेत प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे एखादे बालनाट्य

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार! – उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन संपन्न ठाणे] 13 : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची

ठाण्यात मालवणी महोत्सवाला विकेण्ड झुंबड

रविवारी खवय्यांनी लुटला सामिष मेजवानीचा आनंद  ठाणे,१२ – कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती,लज्जतदार सामिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला…असे सारे काही, अनुभवण्यासाठी विकेण्डच्या सुट्टीला रविवारी ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली. येत्या