Wednesday, September 2 2026 6:35 pm

lokvruttant_team

5506 Posts

शाडू माती आणि जागेसाठी अर्ज करण्यासाठी मूर्तीकारांना १५ मार्चपर्यंत मुदत

• ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा ठाणे 12 : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे.

निळकंठ प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप झालेले नाही – स्थावर मालमत्ता विभागाची माहिती

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे विकासकांकडून हस्तांतरित झालेल्या निळकंठ इमारतीतील सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप अद्याप

पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गायमुख घाट रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

• घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक ठाणे 12 : वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील

एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेची कारवाई

१००२ दुकानांची केली तपासणी, ७८ किलो प्लास्टिक जप्त ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट

एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,12: चर्चगेट येथील एच. आर महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असून कार्यान्वित असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनिल शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 12 :- खाण क्षेत्रातील नियंत्रित स्फोट (कंट्रोल ब्लास्टिंग) आणि त्याचा जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबत खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती खनिकर्म मंत्री शंभूराज

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 12 : राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते.

‘म्हाडा‘ च्या संक्रमण शिबिरांची थकित भाडेवसुली आणि घुसखोरी रोखण्यासाठी निश्चित धोरण आणणार – गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई, 12 : झोपडपट्टी पुनर्विकासावेळी तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात येते. या संक्रमण शिबिरांचे भाडेसाठी विकासकांनी थकवलेले आहे. हे थकलेले भाडे वसुल करणे त्याचबरोबर संक्रमण शिबिरात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी शासन

क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, 12 – क्रीमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी

सांगली मध्यवर्ती बँकेत झालेल्या अनियमिततेसंदर्भात चौकशीला अधिवेशनानंतर गती – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, 12 :- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमिततेसंदर्भात आरोप प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सखोल चौकशी करून १६ जून २०२३ रोजी अहवाल सादर केला.